Surprise Me!

घराबाहेर पडण्याच्या टीकेवरून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सुनावलं | Raj Thackeray | Uddhav Thackeray

2022-12-01 34 Dailymotion

मुंबईतील नेस्को मैदानात पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि ते आता सगळीकडे फिरत आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. याला आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.<br /><br />#RajThackeray #UddhavThackeray #MNS #Shivsena #UdayanrajeBhosale #Pratapgad #Rajyapal #MangalPrabhatLodha #EknathShinde #GujratElections #RavindraJadeja #hwnewsmarathi

Buy Now on CodeCanyon